Posts

Showing posts from October, 2019

महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळणार? 3 ओपिनियन पोल एकाच ठिकाणी

Amazon.in Widgets मुंबई, 18 ऑक्टोबर :  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला काही दिवस बाकी आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे, तर युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील जनतेचा प्रत्यक्ष कौल जरी हाती असला नसला तरीही काही संस्थांनी ओपिनियन पोलच्या माध्यमातून वारं नेमकं कोणत्या दिशेने वाहतंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने हे पोल प्रसारित केले आहेत. https://www.instagram.com/p/CECPFWsAsec/ कोणत्या ओपनियन पोलमध्ये कुणाला किती जागा? नेता अॅप एकूण जागा: 288 भाजप: 142-147 Amazon.in Widgets शिवसेना: 83-85 काँग्रेस: 21-23 राष्ट्रवादी: 27-29 सी वोटर महायुती -200 महाआघाडी- 55 अपक्ष/इतर - 33 जागा जन की बात महायुती - 225-232 महाआघाडी- 55 अपक्ष/इतर - 33 जागा मागच्या निवडणुकीत काय झालं? मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रा...